साधना विद्यालय व आर.आर.शिंदे ज्यु.कॉलेज,हडपसर मधील राष्ट्रीय हरित सेना योजनेमार्फत पर्यावरणपूरक आकाशकंदील बनविण्याची कार्यशाळा घेण्यात आली.
“पर्यावरणपूरक आकाशकंदील वापरल्याने प्लास्टिकचा वापर कमी होऊ शकतो ,प्लास्टिकमुळे होणारे दुष्परिणामही कमी होऊ शकते. आणि पर्यावरणपूरक आकाशकंदील वापरणे काळाची गरज आहे .तसेच सर्वांनी फटाकेमुक्त दिवाळी साजरी करावी, कार्यशाळेमुळे विद्यार्थ्यांच्या कला-गुणांना वाव मिळतो”या कार्यशाळेत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करीत असताना, ,असे मत साधना विद्यालय व आर.आर.शिंदे ज्यु.कॉलेजचे प्राचार्य दत्तात्रय जाधव यांनी मांडले.