“श्री सचिन त्र्यंबक अहिरे नेदरलँड येथे रवाना “

(सत्यशोधक- मराठी न्यूज – लाईव्ह- २४ तास- टीम/प्रतिनिधी)-: विखरण तालुका एरंडोल येथील रहिवासी श्री त्रंबक धुडकू अहिरे यांची चिरंजीव श्री सचिन त्र्यंबक अहिरे दिनांक 31 डिसेंबर रोजी नेदरलँड येथे रवाना…

लोकमान्य करंडक – २०२४ राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत प्रताप महाविद्यालयास सांघिक प्रथम पारितोषिक

(सत्यशोधक- मराठी न्यूज – लाईव्ह- २४ तास- टीम/प्रतिनिधी)–सविस्तर वृत्त असे की,अमळनेर प्रताप महाविद्यालयातील इ.१२ वी वर्गाचे विद्यार्थी चि. अखिलेश मनोज पाटील व चि. चंदन भिका चौधरी यांनी लोकमान्य बाळ गंगाधर…

अमळनेर तालुक्यातील अल्पवयीन मुलीचे अपहरण, तपास सुरू

(सत्यशोधक- मराठी न्यूज – लाईव्ह- २४ तास- टीम/प्रतिनिधी)-अमळनेर तालुक्यातील नगाव येथून 14 वर्षाच्या मुलीला पळवून नेल्याची घटना घडली आहे.सदर मुलगी ही 9 डिसेंबर रोजी रात्री पहाटे बेपत्ता झाल्याची तक्रार मुलीच्या…

वरखेडे तांडा येथील मयत ऊसतोड मजुराच्या वारसाला ५ लाखांची मदत

(सत्यशोधक- मराठी न्यूज – लाईव्ह- २४ तास- टीम/प्रतिनिधी)-वरखेडे तांडा येथील कै.कांतीलाल देविदास राठोड हे ऊसतोडणी कामानिमित्त बाणगंगा सहकारी साखर कारखाना जवळा ता.भूम जि. धाराशिव येथे गेले असता तेथे त्यांचा दुर्दैवी…

ग्रंथपाल डॉ. शर्मिला गाडगे मॅडम यांना “बेस्ट लायब्ररीयन अवॉर्ड-2024” बहाल

(सत्यशोधक- मराठी न्यूज – लाईव्ह- २४ तास- टीम/प्रतिनिधी/एरंडोल तालुका प्रतिनिधि) -येथील दादासाहेब दिगंबर शंकर पाटील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या ग्रंथपाल, डॉ. शर्मिला गाडगे मॅडम यांना “बेस्ट लायब्ररीयन अवॉर्ड-2024” बहाल…

पातोंडा येथे खान्देशी कलाकारांच्या उपस्थितीत रंगला खेळ पैठणीचा

सत्यशोधक- मराठी न्यूज – लाईव्ह- २४ तास- टीम/प्रतिनिधी-पातोंडा ता. चाळीसगाव – ग्रामीण भागातील महिलांना शहरी भागाच्या तुलनेत आपल्या कलागुणांना वाव देण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागतो. यासाठी परिसरात हक्काचे व्यासपीठ उपलब्ध…

एरंडोल येथे मोफत दिव्यांग साहित्य वाटप शिबिर संपन्न

सत्यशोधक- मराठी न्यूज – लाईव्ह- २४ तास- टीम/प्रतिनिधी- लक्ष्य फाऊंडेशन,डॉ.हर्षल माने युवा फाऊंडेशन व श्री.दशरथ भाऊ महाजन मित्र परिवार यांच्या सहकार्याने एरंडोल व पारोळा तालुक्यातील हजारो दिव्यांग बंधू व भगिनींसाठी…

भारताच्या उद्योग विश्वातील रत्न टाटा समूहाचे सर्वेसर्वा रतनजी टाटा काळाच्या पडद्याआड

सत्यशोधक- मराठी न्यूज – लाईव्ह- २४ तास- टीम/प्रतिनिधी-भारताच्या उद्योग विश्वातील प्रसिद्ध उद्योपती रतन टाटा यांचे काल निधन झालं.रतन टाटा हे 86 वर्षांचे होते. प्रकृती बिघडल्यामुळे त्यांना रविवारी रात्री उशिरा मुंबईच्या…

क्रांतीसूर्य महात्मा जोतीराव फुले व ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या अर्धाकृती शिल्पाचा लोकार्पण सोहळा संपन्न

सत्यशोधक- मराठी न्यूज – लाईव्ह- २४ तास- टीम/प्रतिनिधी- राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या संकल्पनेतून मुंबई नाका नाशिक येथील सावित्रीबाई फुले चौकात क्रांतीसूर्य महात्मा जोतीराव…

ऐन दिवाळी पूर्वी खाद्यतेल वाढल्याने गृहिणींचे बजेट कोलमडले!!

केंद्र सरकारने खाद्यतेल आयातीवर तब्बल 20% आयात शुल्क लागू केल्यामुळे, खाद्य तेल किलोमागे 20-25 रुपयांनी तर डब्यामध्ये 200 रुपयांनी दर वाढले आहेत. ऐन दिवाळी पूर्वी खाद्यतेल वाढल्याने गृहिणींचे बजेट कोलमडले…

error: Content is protected !!