ऐन दिवाळी पूर्वी खाद्यतेल वाढल्याने गृहिणींचे बजेट कोलमडले!!

केंद्र सरकारने खाद्यतेल आयातीवर तब्बल 20% आयात शुल्क लागू केल्यामुळे, खाद्य तेल किलोमागे 20-25 रुपयांनी तर डब्यामध्ये 200 रुपयांनी दर वाढले आहेत.

ऐन दिवाळी पूर्वी खाद्यतेल वाढल्याने गृहिणींचे बजेट कोलमडले आहेत. खरीप हंगामातील तेलबियां चे दर आधारभूत दरापेक्षा खाली घसरून , शेतकऱ्यांना फटका बसू नये ,यासाठी केंद्र सरकारने आयातीत खाद्यतेल वरील आयात शुल्क दरात मोठी वाढ केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!