फादर्स डे विशेष

पिता…..ही जगातली इतकी मोठी व्यक्ती आहे, जिच्या घामाच्या ,एका थेंबाची सुद्धा परतफेड.. कोणताच मुलगा,कोणत्याही जन्मी करू शकत नाही..!!*

विश्वास ठेवायचा आहे तर बापावर ठेवा… आणि प्रेम करायचं तर आईवर करा.

ना कधी धोका भेटेल, ना कधी मन तुटेल.

आईच्या ममतेचा आणि बापाच्या क्षमतेचा, अंदाज कधीच लागत नाही.

*हॅपी फादर्स डे पप्पा*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!