पीक कर्ज देताना बँकांनी हात आखडता घेऊ नये- मुख्यमंत्री शिंदे

सत्यशोधक- मराठी न्यूज – लाईव्ह- २४ तास- प्रतिनिधी / टीम-: शेतकऱ्यांना पीक कर्ज देताना बँकांनी हात आखडता घेऊ नये, पिकं कर्ज देताना शेतकऱ्यांना ‘सिबील स्कोअर’ची सक्ती केली जाऊ नये, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.

Oplus_131072

राज्यस्तरीय बैंकर्स समितीची १६३ वी बैठक मंगळवारी सह्याद्री अतिथीगृहावर पार पडली, या बैठकीत मुख्यमंत्री बोलत होते.याप्रसंगी समितीने सादर केलेल्या राज्याच्या २०२४-२५ साठीच्या ४१,२८६ कोटींच्या वार्षिक पत आराखड्यास मान्यता देण्यातआली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!