सत्यशोधक- मराठी न्यूज – लाईव्ह- २४ तास- प्रतिनिधी / टीम
लाडकी बहीण योजनेत किती लाभ मिळणार? चला जाणुन घेऊया.
लाडकी बहीण योजना महाराष्ट्रात लागू झाली असून महिलांना महिन्याला 1500 मिळणार आहेत. ही योजना 1 जुलै 2024 पासून लागू आहे. तर अर्ज भरण्याची मुदत 31 ऑगस्ट 2024 पर्यंत आहे.त्यासाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरु असून लवकरच खात्यात पैसे जमा होणार आहेत.
त्यामुळे ज्या महिला ऑगस्ट महिन्यात फॉर्म भरतील, त्यांना 1 जूलैपासूनच या योजनेचा लाभ मिळणार असल्याने खात्यात दोन महिन्यांचे 3 हजार रुपये जमा होणार आहेत.